Friday, May 4, 2018

12. Sinhgad Fort Cleanliness

Sinhgad Cleanliness Campaign 

Date - 29/05/2018

Members Participated : Pradeep Patil, Dinkar Pathwe, Nitin Kulkarni, Sainath Jagdale, Parshuram Bhangre, Hemant Patil, Sandip Jadhav, Srikar Surywanshi, Naresh Irphale, Khandu Dayal, Kumar Khunte, Sanjay Deshmukhe and Shrirang Gorse with Prof. Dr.Suresh Isave

Activity : Cleanliness Campaign 


























*ट्रेकिंग पलटन ने केला सिंहगड प्लॅस्टिक मुक्त* 

ट्रेकिंग पलटन पुणे गृप ने रविवार दि.२९ एप्रिल २०१८रोजी सिंहगडावर स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक कचरा गोळा केला. या गृपची ही बारावी  गड स्वच्छता मोहीम डॉ सुरेश इसावे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली.
कात्रज ते सिंहगड हा १४ टेकड्यांचा व सुमारे १८ कि मी चा आव्हानात्मक नाईट ट्रेक पूर्ण करून रविवारी सकाळी सिंहगडावर पार्किंग परिसरात स्वच्छता केली. 
येथे सिंहगडावरील सुप्रसिद्ध कांदा भजी, दही , पिठलं भाकरीची हॉटेल्स आहेत. कचरा पेटी ठेवलेल्या असून सुद्धा काही बेजबाबदार  पर्यटक पाणी व शीत पेय च्या प्लास्टिक बाटल्या फूड पँकेट्स इ संरक्षक भिंती च्या खाली फेकून देतात. हॉटेल मालक सुद्धा या बेजबाबदार पर्यटकांनी केलेल्या कच-यामुळे वैतागलेले आहेत. परिसरातील अस्वच्छता मुळे तिथे दूर्गंधी पसरते. गडाचे सौंदर्य व आरोग्य धोक्यात येते.
ट्रेकिंग पलटन गृपने संरक्षक भिंती पलिकडे जाऊन डोंगर उतारावर सावधपणे जाऊन सर्व प्लास्टिक कचरा गोळा करून गडाच्या मुख्य कचराकुंडीत ठेवला. 

या स्वच्छता मोहिमेत ट्रेकिंग पलटनचे दिनकर, प्रदीप,साईनाथ, नरेश ,हेमंत,  नितीन, संजय, खंडू,  परशुराम, श्रीरंग, कुमार,राहूल, संदीप, श्रीकर आणि प्रा डॉ  सुरेश इसावे यांनी श्रमदान केले.

80.Jay Malhargad Dhayari fort Trek 19.09.2021 2021

 The Members of Trekking Paltan visited Jai Malhargad/ Khandoba, Dhayari on 19th Sept 2021 Shrirang Gorse, Kumar Khunte, Dnyaneshwar aarne, ...